कॉमेडियन भारती सिंहचा पती अटकेत | पुढारी

कॉमेडियन भारती सिंहचा पती अटकेत

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचीयाच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी गांजा सापडला होता. त्यामुळे एनसीबीने त्यांची आज चौकशी सुरु केली आहे. एनसीबीने  18 तासांच्या कारवाईनंतर हर्ष लिंबाचीया वर अटकेची कारवाई केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. आज सकाळीच एनसीबीने भारती सिंह व हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. 

वाचा :मुंबई, ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीच

वाचा : कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन! ८० टक्के जनतेला संक्रमणाला धोका

Back to top button