सनी लिओनीचा असा अतरंगी डान्स कधीच पाहिला नसेल! (video) | पुढारी

सनी लिओनीचा असा अतरंगी डान्स कधीच पाहिला नसेल! (video)

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनय करून तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत हे. लहंगा परिधान करून अतरंगी स्टाईलमध्ये डान्स करताना तिचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.  

सनीने अतरंगी अंदाजात डान्स करताना तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सनीने या व्हिडिओमध्ये गोल्डन कलरचा लहंगा परिधान केला आहे. या लहंगेमध्ये सनी स्टायलिश दिसत आहे. तिने लाइट मेकअप आणि ओपन हेअरसोबत तिने या व्हिडिओसोबत लिहिलं आहे-‘जेव्हा तुमच्याकडे कुठलेही मुव्ह्ज नसतील, तेव्हा आपण हे स्वत: ठरवता.’

सनीचा हा अतरंगी व्हिडिओ पाहून फॅन्स कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. सनी लिओनीच्या या व्हिडिओला ३० लाखांहून अधिकवेळा पाहण्यात आला आहे. 

वाचा – पहाटे लवकर उठल्याने घटतो नैराश्याचा धोका ! 

सनी लवकरच ‘Shero’ मध्ये दिसणार असून हा एक Psychological thriller चित्रपट आहे. सनीचा हा चित्रपट ४ भाषांमध्ये रिलीज होईल. विक्रम भट्ट दिग्दर्शित वेब सीरीज ‘अनामिका’ मधून डिजिटल विश्वात पाऊल ठेवण्यस सज्ज आहे. 

Back to top button