श्रुती मराठेचा कातिलाना अंदाज (Photos) | पुढारी

श्रुती मराठेचा कातिलाना अंदाज (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क; कमालीचे वजन घटवून स्लिम ट्रीम झालेल्या मराठमोळ्या श्रुती मराठेला तुम्ही या लुकमध्ये ओळखणार नाही. श्रुती मराठेचा पावसात कातिलाना अंदाज पाहायला मिळत आहे. ‘कभी बेपनाह बरस पडी कभी गुम सी हैं, ये बारिश भी कुछ कुछ तुम सी है’ अशा काव्यपंक्ती लिहित श्रुतीने रेनी फोटोशूट केला आहे.

May be an image of 1 person and outdoors

अधिक वाचा- उर्वशी रौतेलाला ‘त्याने’ पोटावर मारले दे दणादण पंच! (Video)

शैलेंद्र परदेशी या फोटोग्राफरने श्रुतीचा हा फोटोशूट केला आहे. तर मेकअप आणि हेअरस्टाईल तेजस्विनीने केला आहे. एका हॉटेलच्या कॅम्पसमध्ये हा फोटोशूट करण्यात आला आहे. श्रुतीच्या या फोटोशूटला भरभरून कमेंट्स येत असून हजारो सोशल मीडिया युजर्सनी लाईक्स केले आहेत.

एका युजरने पावसात वणवा पेटला अशी कमेंट करत श्रुतीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. तिच्या प्रत्येक फोटोतील अदा, सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. 

May be an image of 1 person, standing and outdoors

याआदीही श्रुतीने फोटोशूट केले आहेत. तिचा मुकताचं एक नवा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये श्रुती खूप बारीक झालेली दिसत आहे. रेड कलरच्या शॉर्ट वनपीसमध्ये ती ती खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओवर एका युजरने कमेंट दिली होती की…’नाय नाय आता तू पवई ची मैना! 😍😮 सुंदर तर तू आहेसच गं पण कमाल गोडुली दिसत्येस…’ 

May be an image of 1 person, standing and outdoors

तिचे हे पुढील फोटो आणि व्हिडिओ मिस करू नका – 

May be an image of 1 person and indoor

May be an image of 1 person, standing, footwear and outdoors

May be an image of 1 person

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person and sitting

May be a close-up of 1 person and jewellery

May be an image of 1 person, standing and jewellery

May be an image of 1 person, standing, jewellery and outdoors

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person, standing, jewellery and outdoors

May be a close-up of 1 person, standing, jewellery and outdoors

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person and standing

May be an image of 1 person and indoor

May be an image of 1 person

 

 

 

 

 

Back to top button