अहाना कुमराचा स्विमिंग पुलात हॉटनेसचा तडका  | पुढारी

अहाना कुमराचा स्विमिंग पुलात हॉटनेसचा तडका 

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटात बोल्ड सीन देऊन चर्चेत आलेली अहाना कुमराचे स्विमिंग पुलातील हॉट अंदाजातील फोटो व्हायरल झाले आहेत. तिचा बोल्ड फोटोशूट पाहून फॅन्स तिला भरभरून कमेंट देत आहेत. तिने आपल्या इन्स्टाग्रामला काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अहानाने ब्लॅक बिकिनी घातली असून ती स्विमिंग टँकजवळ बसलेली दिसत आहे.

May be an image of 1 person and pool

May be an image of one or more people, people standing and body of water

तिच्या प्रत्येक फोटोत ग्लॅमरचा तडका पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत असून ती यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person, standing and outdoors

या फोटोंमध्ये अहाना वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. तिचे फोटो पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झालेले दिसत आहेत. 

May be an image of 1 person and indoor

May be an image of 1 person, standing and outdoors

अहानाने याआधीही बिकिनी फोटोज शेअर केले होते. फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते की- ‘रोज रोज येतो… नजर हळूच चुकवतो. मला असं वाटतं की, स्वत:ला लपवतो. 

May be an image of 1 person, standing and indoor

May be an image of 1 person, standing and indoor

अहानाचे फॅन फॉलोईंगही अधिक आहे. 

May be an image of 1 person

May be an image of 1 person, standing and outdoors

ती आपले अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.  

May be an image of 1 person, sunglasses and outdoors

May be an image of 1 person and standing

अहानाला कविता खूप आवडतात. विशेषकरून रूमी यांच्या कविता तिला खूप आवडतात. 

May be an image of one or more people and grass

May be an image of 1 person, standing, outdoors and tree

अहानाने आपल्या अभिनयाची सुरुवात २०१३ मध्ये एक टीव्ही सीरीज युद्धसोबत केली होती. या सीरीजमध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. 

May be an image of 1 person, standing, flower and outdoors

May be an image of 1 person and outdoors

या सीरीजमध्ये अहानाने अमिताभ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. 

May be an image of 1 person, standing and jewellery

May be an image of 1 person, standing and indoor

तिने अनेत टीव्ही शोजमध्ये काम केलं आहे. 

May be an image of 1 person and standing

अहानाने अनेक चर्चित चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये लिपस्टिक अंडर माय बुर्का, द ॲक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर, खुदा हाफिज या चित्रपटांचा समावेश आहे. 

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person, sitting and footwear

याशिवाय तिने अनेक चर्चित सीरीजमध्येही काम केलं आहे. 

May be an image of 1 person, standing and pool

May be an image of 1 person, standing and outdoors

यामध्ये रंगबाज, इंसाइड एज, बेताल, सँडविच फॉरेवर यासारख्या सीरीजचा समावेश आहे. 

May be an image of 1 person, flower and outdoors

May be an image of 1 person and jewellery

May be an image of 1 person, standing and outdoors

May be an image of 1 person and standing

Back to top button