बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा कहर | पुढारी

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा कहर

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा इंटरनेटवर कहर माजविला आहे. तिने आपल्या लेटेस्ट हॉट फोटोशूटची झलक पाहून फॅन्सही थक्‍क होत आहेत. ही नवोदित अभिनेत्री सातत्याने आपली बोल्ड छायाचित्रे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. यासोबतची ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहते.

 

Back to top button