Pune Ganesh Visarjan miravnuk route and timings: वर्षानुवर्षे गणेश विसर्जन मिरवणुकीचं वार्तांकन करणाऱ्या वार्ताहरांनी पुढारी डिजिटलच्या वाचकांसाठी हे गाईड तयार केले.
Pune Ganpati Immersion Procession | पुण्यातील विसर्जन मिरवणुक शनिवारी (दि. 6) एक तास अगोदर सुरू होणार असून यंदाही मिरवणुक वेळेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी काटेकोरपणे पावले उचलण्यात आली आहे.