Tue, Sep 29, 2020 19:12होमपेज › Vidarbha › नागपूर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

नागपूर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

Published On: Dec 12 2017 9:35PM | Last Updated: Dec 12 2017 9:35PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी आज नागपूर एसीबीने ४ गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अभियंते,अधिकारी व कंत्राटदार यांचेवर हे गुन्हे दाखल झाले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती नागपूर एसीबी ( लाचलुचपत विभाग )चे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

राज्यभरात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात अजून कोणत्या राजकिय बड्या नेत्यांची नावे येतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.