Sat, Feb 27, 2021 05:32
सोनल चौहानच्या बिकिनी शूटने चाहते झाले घायाळ; इन्स्टाग्रामवर शेअर केले बीचसाईड फोटो

Last Updated: Jan 17 2021 11:56AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडसह तेलगू आणि कन्नड चित्रपटामध्ये आपले नशीब आजमवलेल्या आणि जन्नतसारखा सुपरहिट चित्रपट देऊन चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या, सोनल चौहानने नुकतेच आपल्या इस्टा अकाउंटवर बिकिनीमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. पिंक-व्हाईट कॉम्बिनेशन असणाऱ्या बिकिनीमध्ये तिची दिलखेचक अदा सर्वांना वेड लावणारी आहे. सध्या सर्वत्र तिच्या या हॉट फोटोशूटचीच जोरदार चर्चा सुरु असून, तिच्या या नव्या अंदाजमुळे तिचा चाहतावर्ग मात्र घायाळ झाला आहे. (Hot bikini photoshoot by famous actress sonal chauhan)