Tue, Aug 04, 2020 10:25होमपेज › Satara › प्रतापगडाच्या तटबंदी जवळची दरड कोसळली

प्रतापगडाच्या तटबंदी जवळची दरड कोसळली

Last Updated: Jul 11 2020 1:42PM
प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावरील मुख्य ध्वज बुरुजच्या तटबंदी खालील कडा कोसळला आहे. दरम्यान, ही तटबंदी संपूर्ण ढासळण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासनाकडे सतत मागणी करुन देखील त्या कडे दुर्लक्ष केले जात आहे.