Sat, Aug 08, 2020 11:07होमपेज › Pune › बारामतीत आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह 

बारामतीत आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह 

Last Updated: Jul 13 2020 1:37PM

संग्रहित छायाचित्रबारामती : पुढारी वृत्तसेवा 

बारामती शहरात सोमवारी (दि. १३) आणखी तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ६० वर पोहोचली आहे. ६८ अहवालांपैकी पैकी २२ अहवालात तिघे पॉझिटिव्ह निघाले असून आणखी ४६ अहवालांची प्रतीक्षा असल्याने बारामतीकरांची चिंता कमालीची वाढली आहे.

वाचा :  पुणे : तरुणावर गोळ्या झाडून खून

गेली तीन दिवस रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने चढता राहत असल्याने चिंतेत मोठी भर पडली आहे. सोमवारी सकाळी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे सर्वजण शहरातील आहेत.