Thu, Oct 01, 2020 23:55होमपेज › National › श्रीनगर :  बटमालू भागात ३ दहशतवादी ठार 

श्रीनगर :  बटमालू भागात ३ दहशतवादी ठार 

Last Updated: Sep 17 2020 8:32AM

संग्रहित छायाचित्रश्रीनगर : पुढारी ऑनलाईन  

श्रीनगर येथील बटमालू भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

 "