Tue, Sep 29, 2020 19:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'दिलबर दिलबर' फेम नोरा फतेहीचा बेली डान्सचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ! (video)

'दिलबर दिलबर' फेम नोरा फतेहीचा बेली डान्सचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ! (video)

Last Updated: Jul 05 2020 5:18PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

नोरा फतेहीला डान्स क्वीन म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तिने ज्या ज्या चित्रपटांमध्ये डान्स केला आहे. ते गाणे सुपरहीट ठरले आहे. नोरा फतेहीने बेली डान्सही केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या बेली डान्स व्हिडिओने आतापर्यंत ३५ लाखहून अधिक व्ह्यूज पार केले आहेत. नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर थ्रोबॅक व्हिडिओ शेअर करताना बेली डान्स करण्यामागील काही गोष्टीही शेअर केल्या आहेत.

वाचा : 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून 'शनया' घेणार 'एक्झिट'?

ती म्हणते की, या डान्सने माझे आयुष्य बदलले. २०१८ मध्ये मी बंगळूरमध्ये मिस इंडिया पुरस्कारादरम्यान सोलो परफॉरमन्स केला होता. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.  त्यामुळे मला दिलबर गाणे मिळाले. ती आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मी त्या सोलोची तयारीसुध्दा केली नव्हती. डायरेक्ट स्टेजवरती परफॉरमन्स केला होता. मी ते संगीत अनुभवत होते आणि माझ गुडलक म्हणजे, मी दिलबरच्या व्हिडिओमध्येही असाच पोशाख केला होता. हा एक अप्रतिम प्रवास  असल्याचे तिने व्हिडिओ शेअर करत लिहले आहे.  नोरा फतेहीच्या पोस्टला बॉलिवूडकडून बऱ्याच कमेंट्स मिळत आहेत.

वाचा :‘ही’ लिटिल चॅम्प्स लवकरच अडकणार विवाहबंधनात

View this post on Instagram

thanks to my fans, audience for uplifting me & celebrating me! July 4th is iconic for oriental dance giving it a platform in bollywood cinema, stage & youtube globally! Putting it on the map! Diversity is so important!This day opened up so many doors for me, inspired so many to dance confidently, to embrace & love themselves. Ive been waiting for a day like July 4th all my life as an artist & as an outsider to make a mark in a place like bollywood. Its a dream come true for me & so many like me! I get to represent for all the queens and kings out there who have a DREAM! Representation is so important & now anybody from any background, any part of the world can look up to me & believe that it can happen! the hustle dont stop! I hope to forever have ur support,love and encouragment! It wouldnt be possible without u guys! ❤️🔥🧿💪🏽 #Happydilbargirlday #blessed

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

 "