Mon, Aug 10, 2020 20:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची बैठक

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची बैठक

Last Updated: Jul 09 2020 5:19PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची वर्षा बंगल्यावर आज सायंकाळी (ता.९) बैठक होत आहे. ही बैठक कोणत्या मुद्यांवर होत आहे, याबाबत माहिती समोर आलेली नाही.

तरीही युजीसी आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत विद्यापीठ परिक्षा न घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.