Thu, Jan 28, 2021 04:52
धनंजय मुडेंशी नाव जोडल्या गेलेल्या करूणा शर्मा यांचे फोटो आले समोर

Last Updated: Jan 13 2021 11:48AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

बी टॉऊनची गायिका रेणू शर्मा यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र, मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. करूणा शर्मासोबत सहमतीने संबंध ठेवले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. 

Image may contain: 2 people, people standing and indoor

करूणा शर्मा सामाजिक कार्यातदेखील आघाडीवर

मुंडे यांची कबुली