Tue, Sep 29, 2020 09:30होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात जमिनीच्या वादातून आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापुरात जमिनीच्या वादातून आत्मदहनाचा प्रयत्न

Last Updated: Aug 15 2020 1:20PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जमिनीच्या वादातून चार कुटुंबानी लहान मुलांसह येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसानी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मुलांसह महिलांचा समावेश होता. यादरम्यान महिलांसह लहान मुलांचा आक्रोश सुरु होता.  
 

 "