पुढारी ऑनलाईन डेस्क :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीमध्ये काही वेळातच काशी विश्वनाथ धामचे (कॉरिडॉर) उद्घाटन हाेणार आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे पाेहचले. त्यांनी कालभैरव मंदिरात आरती केली. त्यानंतर त्यांनी गंगा नदीत स्नानही केले.