नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा विशाखापट्टणम-सिकंदराबाद गोदावरी एक्स्प्रेसचे सहा डबे आज (बुधवार) तेलंगणातील बीबीनगरजवळ रुळावरून घसरले. या अपघातामध्ये कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही असे दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
Six coaches of Visakhapatnam-Secunderabad Godavari Express derailed near Bibinagar in Telangana today, no injuries or loss of life reported: PRO, South Central Railway