corona pandamic : देशात कोरोनामुळे १.१९ लाख मुले झाली अनाथ | पुढारी

corona pandamic : देशात कोरोनामुळे १.१९ लाख मुले झाली अनाथ

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भारतात corona pandemic orphan child मुळे १.१९ लाख मुले अनाथ झाली असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग एब्यूज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (एनआयएच) एका पाहणी अभ्यासाद्वारे दिली आहे. संपूर्णcorona pandemic orphan child दृष्ट्या जगाचा विचार केला तर जगभरात १५ लाखांपेक्षा जास्त मुलांना आपले आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमवावे लागले आहेत.

भारतात कोरोनामुळे २५ हजार ५०० मुलांना आपली आई गमवावी लागली.

अधिक वाचा : 

९० हजार ७५१ मुलांना आपले वडील गमवावे लागले.

जगभरात १५ लाख ६२ हजार मुलांनी आपले कमीत कमी एक पालक अथवा आजी/आजोबा गमावले आहेत.

ज्या देशांत मुलांचे पालक गमावण्याचे प्रमाण जास्त आहे, त्या देशात दक्षिण आफ्रीका, पेरू, अमेरिका, भारत, ब्राझील आणि मेक्सिको या देशांचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांची देखभाल करणाऱ्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण काही देशात जास्त आहे.

अशा देशात पेरू, दक्षिण आफ्रीका, मेक्सिको, ब्राझील, कोलंबिया, इरान, अमेरिका, अर्जेंटीना आणि रशिया यांचा समावेश आहे.

कोरोना रुग्‍ण मृत्‍यू संख्‍येत मागील २४ तासांमध्‍ये पुन्‍हा वाढ झाली. ३ हजार ९९८ कोरोना रुग्‍ण मृत्‍युमुखी पडले. तर ४२ हजार १५ नवे रुग्‍ण आढळले. एकीकडे कोरोना रुग्‍ण मृत्‍यू वाढले तर  ३६ हजार ९७७ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. कोरोनावर मात करणार्‍या रुग्‍णांपेक्षा पुन्‍हा कोरोनाबाधितांची संख्‍या वाढल्‍याने चिंता कायम राहिली आहे

हे ही वाचा : 

पाहा : प्राजक्ता माळी स्पेशल फोटोज

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button