पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी घातली आहे. लोकसभेचे कामकाज सुरू असताना अज्ञात दोन तरुणांनी आज (दि.१३) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात गॅलरी पासेस देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Nagpur Winter Session