सांगली : शिराळा तालुक्यात 33 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे | पुढारी

सांगली : शिराळा तालुक्यात 33 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : शिराळा तालुक्यात झालेल्या 60 ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी मारली आहे. राष्ट्रवादीचे 33, भाजपने 16, तर स्थानिक आघाडीने 4 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. निवडणुकीत भाजप पिछाडीवर राहिली आहे.
शिराळा तालुक्यात चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाने आघाडी घेतली आहे. मोहरे – सरपंच – श्रद्धा गणेश कुंभार (आघाडी ) (287) राष्ट्रवादी 3 ,भाजप 3 रिक्त 1 सत्ता संयुक्त. नाठवडे सरपंच – मीना मोहन मोहिते (आघाडी ) (550) राष्ट्रवादी 4 ,भाजप 3 सत्ता – राष्ट्रवादी. शेडगेवाडी -सरपंच तानाजी नाटूलकर (भाजप)(337) राष्ट्रवादी 2 ,भाजप 5 सत्ता – भाजप. काळुंद्रे सरपंच – रेश्मा आनंदराव लोहार (राष्ट्रवादी) (768) राष्ट्रवादी 10 ,भाजप 0 सत्ता – राष्ट्रवादी. किनरेवाडी सरपंच – संतोष वसंत किनरे (472) (भाजप) – राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता – राष्ट्रवादी. चरण सरपंच सोनाली बाळासाहेब नायकवडी (राष्ट्रवादी) (1276), राष्ट्रवादी 10, भाजप 1 सत्ता – राष्ट्रवादी. आरळा सरपंच – बाळूबाई प्रकाश धामणकर (राष्ट्रवादी) (1567) राष्ट्रवादी 3, भाजप 10 सत्ता – भाजप. सोनवडे सरपंच – सोनाली युवराज नाईक (राष्ट्रवादी) (906) राष्ट्रवादी 10, भाजप 1 सत्ता राष्ट्रवादी. गुढे सरपंच – उषा रघुनाथ जाधव (आघाडी) (600) राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. तडवळे सरपंच – प्रियांका सचिन पाटील (अपक्ष) (655) राष्ट्रवादी 6,भाजप 3 सत्ता -राष्ट्रवादी. पावलेवाडी सरपंच – मधुकर नारायण पाटील (राष्ट्रवादी ) (351). राष्ट्रवादी 4, भाजप 3 सत्ता – राष्ट्रवादी. ढोलेवाडी सरपंच – रणजित सर्जेराव मोरे (राष्ट्रवादी )(341) राष्ट्रवादी 4, भाजप 3 सत्ता – राष्ट्रवादी. शिराळे खुर्द सरपंच शर्मिला दत्तात्रय माने (राष्ट्रवादी )(484). राष्ट्रवादी 4 , भाजप 3 सत्ता – राष्ट्रवादी. पुनवत सरपंच नानासो बाबुराव शेळके (अपक्ष ) (568). राष्ट्रवादी 5 भाजप 4 सत्ता – संयुक्त. मणदूर सरपंच – शोभा रामचंद्र माने (भाजप ) राष्ट्रवादी 9, भाजप 2 सत्ता – राष्ट्रवादी. सागाव सरपंच अस्मिता रवी पाटील (काँग्रेस ) (1667) राष्ट्रवादी 7 , भाजप 6 सत्ता – संयुक्त . बिऊर सरपंच – स्वाती राजेंद्र पाटील (राष्ट्रवादी )(1068). राष्ट्रवादी 7, भाजप 2 सत्ता – राष्ट्रवादी. उपवळे सरपंच संभाजी बाबासो पाटील (भाजप )(334) राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता – राष्ट्रवादी. नाटोली सरपंच – तानाजी दगडू पाटील (भाजप )(1060) राष्ट्रवादी 7 , भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. वाडीभागाई सरपंच बाळाराम विठू पाटील (राष्ट्रवादी )( 455) राष्ट्रवादी 8, भाजप 0 सत्ता – राष्ट्रवादी. देववाडी सरपंच – शुभम संभाजी खोत (भाजप )(1196) राष्ट्रवादी 5, भाजप 4 सत्ता – संयुक्त. लादेवाडी सरपंच वैशाली दादासो खोत (राष्ट्रवादी )(469) राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. मांगले सरपंच – प्रल्हाद अंकुश पाटील (राष्ट्रवादी ) (3116) राष्ट्रवादी 12, भाजप 5 सत्ता – राष्ट्रवादी. कापरी सरपंच – संगीता वसंत कुंभार (भाजप ) (431) राष्ट्रवादी 5, भाजप 4 सत्ता -संयुक्त. कणदूर सरपंच – शुभांगी राजेंद्र कांबळे (राष्ट्रवादी )(1353) राष्ट्रवादी 3, भाजप 2 अपक्ष 5 संयुक्त. कांदे सरपंच रोहित युवराज शिवजातक (1703) (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 11 ,भाजप 0 सत्ता -राष्ट्रवादी. पाडळी सरपंच – मीना आनंदा कांबळे (राष्ट्रवादी ) (843) राष्ट्रवादी 8, भाजप 1 सत्ता – राष्ट्रवादी. पाडळेवाडी सरपंच – विजय रघुनाथ लोकरे (राष्ट्रवादी )(401) राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. बेलदारवाडी सरपंच योगीता सुधीर बिळासकर (भाजप ) राष्ट्रवादी 4, भाजप 3 सत्ता -संयुक्त . रेड सरपंच – शरद आनंदा पाटील (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 3, भाजप 3 व महाडिक युवा शक्ती 1 सत्ता – संयुक्त . खेड सरपंच – सविता मारुती सातपुते (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 6, भाजप 1 सत्ता. भटवाडी सरपंच नंदाताई प्रकाश चव्हाण (भाजप ) राष्ट्रवादी 6, भाजप 1 सत्ता राष्ट्रवादी. अंत्री बुद्रुक सरपंच – सुजाता पाटील (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 10, भाजप 0 सत्ता -राष्ट्रवादी. अंत्री खुर्द. सरपंच दिलीप आनंदराव पाटील (अपक्ष). राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. धामवडे. सरपंच -सुरेखा संतोष मादळे (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 2 ,भाजप 5 सत्ता -भाजप.

कोंडाईवाडी. सरपंच अशोक तानाजी सावंत (भाजप ) राष्ट्रवादी 3, भाजप 4 सत्ता – भाजप. वाकुर्डे खुर्द. सरपंच सुनीता बाळासो पाटील (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 9, भाजप 1 सत्ता -राष्ट्रवादी. शिवरवाडी सरपंच श्रीकांत रंगराव पाळेकार (बिनविरोध) (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. टाकवे सरपंच – गीता विजय कराळे (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 5 ,भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. पाचुंब्री. सरपंच – अमोल संपतराव पाटील (अपक्ष ) राष्ट्रवादी 8, भाजप 1 सत्ता -राष्ट्रवादी) भैरेवाडी संगीता शिवाजी पोतदार (बिनविरोध) (भाजप) राष्ट्रवादी 2, भाजप 5 सत्ता – भाजप. प.त. शिराळा सरपंच – बाजीराव बाबासो पाटील (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 6, भाजप 1 सत्ता -राष्ट्रवादी. गिरजवडे सरपंच – सचिन शिवाजी देसाई (राष्ट्रवादी) (535) राष्ट्रवादी 3, भाजप 3 सत्ता – राष्ट्रवादी. घागरेवाडी सरपंच – विक्रम दत्तात्रय खोचरे (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 8, भाजप 0 सत्ता – राष्ट्रवादी. निगडी सरपंच -गणपती पांडुरंग भालेकर (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 7 ,भाजप 2 सत्ता – राष्ट्रवादी. औंढी सरपंच चेतन विजय पाटील (राष्ट्रवादी ) सदस्य- राष्ट्रवादी 5 ,भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. करमाळे सरपंच – सचिन (पिनू ) तानाजी पाटील (अपक्ष ) राष्ट्रवादी 4, भाजप 2 अपक्ष 3 सत्ता -संयुक्त . कोकरूड सरपंच अनिता अनिल देशमुख (बिनविरोध) (भाजप) राष्ट्रवादी 3,भाजप 10 सत्ता -भाजप. माळेवाडी, सरपंच – सुरेखा सागर चाळके ( अपक्ष ) राष्ट्रवादी 2, भाजप 5 सत्ता – भाजप – चिंचोली सरपंच – कविता सुभाष पाटील (भाजप ) राष्ट्रवादी 4, भाजप 3 सत्ता -संयुक्त. मांगरुळ सरपंच – तानाजी आढाव (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 7 , भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. फुपिरे सरपंच – शोभाताई अण्णासो गायकवाड (बिनविरोध ) राष्ट्रवादी 4 ,भाजप 3 सत्ता -राष्ट्रवादी. हत्तेगाव सरपंच बळवंत बाबुराव गुरव (भाजप ) राष्ट्रवादी 4, भाजप 3 सत्ता -संयुक्त. खिरवडे सरपंच – प्रमोद विश्वास पाटील (आघाडी ) राष्ट्रवादी 4 ,भाजप 3 सत्ता – आघाडी. येळापूर सरपंच – डॉ. तानाजी श्रीपती पाटील (राष्ट्रवादी ) राष्ट्रवादी 9, भाजप 2 सत्ता -राष्ट्रवादी. गवळेवाडी सरपंच – नंदा मारुती यादव (भाजप). राष्ट्रवादी 5, भाजप 2 सत्ता – राष्ट्रवादी. कोकरूड ग्रामपंचायतीमध्ये भाजपा पुरस्कृत आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे तेथे सरपंच यांचेसह 13 उमेदवार विजयी झाले आहेत. चिंचोली येथे भाजपा व राष्ट्रवादी कांग्रेस युतीच्या सौ. कविता सुभाष पाटील या सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. सागाव येथे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड. रवी पाटील यांच्या पत्नी अस्मिता रवी पाटील या तालुक्यात काँग्रेसच्या सरपंचपदाच्या एकमेव विजयी उमेदवार आहेत.

Back to top button