शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाहीत : अनंत गीते | पुढारी

शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाहीत : अनंत गीते

श्रीवर्धन (रायगड); पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी ही सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत. तर शिवसेना काँग्रेसी विचारांची कशी होऊ शकते? त्यामुळे शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. आज या हरिहरेश्वर भूमीतून हे रणशिंग फुंकल गेलं असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं. शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाहीत, असे अनंत गीते म्हणाले.

कोल्हापूरकर थेट पाईपलाईनच्या पाण्याने अभ्यंगस्नान करणार का?

प्रवाशांची काळजी; छोट्या कारमध्ये हव्यात सहा एअरबॅग

माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर यांचा जाहीर पक्ष प्रवेश माजी खा. अनंत गीते यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

Kareena Kapoor Khan : HBD बेबो…

करिना कपूर हिने वयाने ११ वर्षांनी मोठा असणाऱ्या सैफशी कसं केलं लग्न?

यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे उपस्थित होते.

…तर त्या काँग्रेस नेत्याला दोन लाथा हाणा : सुनील केदार

महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणी तिघे ताब्यात; सीबीआय चौकशीची मागणी

आमदार महेंद्र थोरवे, तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर, संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, प्रमोद घोसाळकर, श्यामकांत भोकरे, सुकुमार तोंडलेकर, शहर प्रमुख राजू चव्हाण आदी उपस्थित होते.

बैचैन आहात? गाढ झोप हवीय, बेडरुममध्ये ठेवू नका ‘ही’ गोष्ट

निलगार गणपती : या गणपतीचा फोटो का काढत नाहीत?

मुंबई- गोवा हाय-वे होत नाही, तोपर्यंत नव्या प्रकल्पांना मंजुरी नाही

Back to top button