पुणे : पावसामुळे भेंडी, गवारच्या भावात घट

भेंडी
भेंडी
Published on
Updated on

पुणे : पावसामुळे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली होती. आवक वाढल्याने भेंडी, गवारच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली होती. मागणी व पुरवठा यातील समतोलामुळे इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 5 ते 6 ट्रक, कर्नाटकातून भुईमूग शेंग 2 टेम्पो, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 9 ते 10 टेम्पो इतकी आवक झाली होती, तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, गवार 6 ते 8 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8 ते 10 हजार क्रेट्स, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 8 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 9 ते 10 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, गाजर 5 ते 6 टेम्पो, भुईमूग शेंग 50 ते 60 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गावरान कैरी 2 ते 3 टेम्पो, कांदा सुमारे 75 ते 80 ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा 25 ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 50-90, बटाटा : 110-180. लसूण : 400-850, आले : 130-145, भेंडी : 300- 400, गवार : गावरान व सुरती 300-400, टोमॅटो : 60-100, दोडका : 300-350, हिरवी मिरची : 250-450, दुधी भोपळा : 100-150, चवळी : 200-250, काकडी : 150-200, कारली : हिरवी 200-250, पांढरी : 180-200, पापडी : 250-300, पडवळ : 300-400, फ्लॉवर : 100-200, कोबी : 60-100, वांगी : 100-200, डिंगरी : 200-250, नवलकोल : 70-80, ढोबळी मिरची : 250-350, तोंडली : कळी 300-350, जाड : 200-220, शेवगा : 250-300, गाजर : 250-300, वालवर : 250-300, बीट : 60-100, घेवडा : 900-1100, कोहळा : 100-150, आर्वी : 200-250, घोसावळे : 200- 250, ढेमसे : 200-300, भुईमूग शेंग : 400-500, मटार : परराज्य: 550-650, पावटा :400- 500, तांबडा भोपळा : 100-150, कैरी तोतापुरी – 250-260, कैरी गावरान : 100-150, सुरण : 180-200, मका कणीस : 50-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

कोथिंबीर, मेथी, करडई, मुळे, पालकाचे भाव तेजीत
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने घटली होती. घाऊक बाजारात कोथिंबिरच्या भावात शेकडा जुडीमागे 1 हजार रुपये, मेथी 100 रुपये, करडई 200 रुपये, मुळे 200 रुपये, चुका 100 रुपये, पालक 200 रुपयांनी वाढ झाली होती. इतर सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 25 हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 1500-2500, मेथी : 1000-1600, शेपू : 400-800, कांदापात : 500-1000, चाकवत : 400-700, करडई : 400- 700, पुदीना : 200-500, अंबाडी : 400-700, मुळे : 600-1200, राजगिरा : 400-700, चुका : 500-800, चवळई : 300-600, पालक : 600-1200.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news