केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचला त्या सातजणींचा जीव ! वाचा सविस्तर

केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचला त्या सातजणींचा जीव ! वाचा सविस्तर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणात गोरे खुर्द येथे आज सकाळी पोहण्यासाठी उतरलेल्या नऊ मुली बुडाल्या होत्या. पण या दरम्यान जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news