वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून इतर पैकी राष्ट्रवादी काँग्रेस ११, काँग्रेस ९, शिवसेना ४, वंचित विकास आघाडी १, भाजप १, तटस्थ २ असे निकालाचे चित्र आहे.