पुणे : एक लाखाच्या लाच प्रकरणात पीएसआयला अटक | पुढारी

पुणे : एक लाखाच्या लाच प्रकरणात पीएसआयला अटक

पुणे : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 1 लाखाची मागणी करणाऱ्या जुन्नर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड केतनकुमार पडवळ आणि पीएसआय अमोल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 

बातमी अपडेट होत आहे.

Back to top button