पिंपरी : पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी : पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : ‘पॉर्न’ व्हिडिओ दाखवून पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार केले. तसेच, तिला धमकी देऊन छळ केला. हा प्रकार 20 फेब्रुवारी 2009 ते 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तळवडे, चिखली आणि गुरसाळे, माळशिरस येथे घडला. आरोपीने अश्लील व्हिडिओ दाखवून फिर्यादीवर अनैसर्गिक अत्याचार केले.

फिर्यादी यांनी आरोपी पतीचे इतर महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध उघडे पाडले. त्यामुळे चिडलेल्या पतीने त्यांना धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच, त्यांचा छळ करीत घरातून हाकलून दिले.

Back to top button