चाकण : अपघातात जखमी विद्यार्थिनीचा मृत्यू | पुढारी

चाकण : अपघातात जखमी विद्यार्थिनीचा मृत्यू

चाकण : चाकण औद्योगिक भागात चिंबळी फाटा येथे भरधाव पिकअप जीपच्या धडकेत दोन मुले जखमी झाली होती. त्यातील एका मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऋतिका बाबू शिंदे (वय 9) असे या अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.

Back to top button