नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश | पुढारी

नाशिक : प्रतिनिधीचा मोबाईल जप्त; कारवाईचे आदेश

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरु असून प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात जात असताना गोंधळ उडाला. संबंधित प्रतिनिधीला पोलिसांनी त्वरीत मतदान केंद्राबाहेर काढले. यावेळी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच संबंधित प्रतिनिधीचा मोबाईल जप्त करतांनाच त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे पोलिसांना आदेशित केले आहे.

हेही वाचा:

Back to top button