नाशिक : रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागल्याने युवक ठार | पुढारी

नाशिक : रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागल्याने युवक ठार

नाशिक : रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागून 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. संतोष दत्तू शेळके (23, रा. विंचूर दळवी, ता. सिन्नर) असे या युवकाचे नाव आहे. संतोष याचा बुधवारी (दि.22) सकाळी 9 च्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button