नाशिक : देवळाली कॅम्पला युवकाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : देवळाली कॅम्पला युवकाची आत्महत्या

नाशिक : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना देवळाली कॅम्प परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कृष्णा सोनवणे (३४, रा. संजय गांधी नगर, सहा चाळ, देवळाली कॅम्प) यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी कॅन्टोमेंन्ट रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button