नाशिक : राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस यांचा राजीनामा | पुढारी

नाशिक : राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस यांचा राजीनामा

नाशिक : मस्जिद वरील भोंग्यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्या प्रकरणी नाशिक शहर मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस सहेबाज काझी यांनी शहर अध्यक्ष दिलीप दातिर यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. पुणे आणि इतर शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असून नाशिक मध्ये देखील एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

Back to top button