जालना ः लाचप्रकरणी अधिकारी जाळ्यात | पुढारी

जालना ः लाचप्रकरणी अधिकारी जाळ्यात

जालना ः पुढारी वृत्तसेवा: मानेपुरी येथील साठवण तलावाच्या ठेकेदारीसंदर्भात एका मच्छीमार सहकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यास जालना येथील जिल्हा मत्स्यसंवर्धन, व्यवसाय विभागाच्या एका अधिकार्‍याने लाच मागितली होती.

सायंकाळी एका दलालामार्फत 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधिकार्‍यास पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button