आमशी येथील तालीम दुरुस्तीसह विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
Kolhapur News
आमशीतील तालीम दुरुस्तीसह विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनfile photo
Published on
Updated on

आमशी : आमशी (ता. करवीर) येथील तालमीच्या दुरुस्तीसाठी आणि गावातील प्रलंबित विविध विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. गावातील पैलवान आणि ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालमीच्या व गावच्या प्रलंबित विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सरदार सावंत, राजाराम पाटील (वस्ताद), धनाजी पाटील, दिलीप सातारे, शिवाजी शिंदे, पवन पाटील आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.

Kolhapur News
कोल्हापूर : शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजींचा गोंधळ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news