पुढारी कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरू | पुढारी

पुढारी कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या हक्काचे व्यासपीठ बनलेल्या दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबने कोरोनाच्या संकटातही महिलांना आर्थिक पाठबळ देत त्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे. लॉकडाऊनच्या काळात एकत्र येण्यावर निर्बंध असतानाही सातत्याने ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सौंदर्य, आरोग्य, पाककृती अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी देण्यात आली. आताही अशा ऑनलाईन उपक्रमांसोबतच अनेक प्रकारच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू झाली असून, लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणीसोबत शहर आणि परिसरातील महिला व युवतींना हमखास गिफ्ट व भरपूर सवलत कूपन्सचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सभासद महिलांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांच्या मेजवानीसह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. नोंदणीसाठी 600 रुपये हे नाममात्र शुल्क आकारले जाणार असून, नोंदणीवेळी लगेचच ईझी स्पिन मॉप हे हमखास गिफ्ट महिलांना देण्यात येणार आहे.

नावनोंदणीसाठी टोमॅटो एफ एम, वसंत प्लाझा, 5 वा मजला, राजाराम रोड, बागल चौकजवळ येथे किंवा 0231 – 2533943, 8805007724, 8805024242 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

विभागानुसार नावनोंदणी संपर्क

संगीता देशपांडे-सानेगुरुजी-8805231909, सुप्रिया भांबुरे-पाचगाव-8087199005, माधुरी कदम-मुडशिंगी रोड-7972754914, ज्योती सावंत-बालावधूतनगर-9960507177, संध्या सूर्यवंशी-शिवाजी पेठ-8856800166, रेवा एंटरप्राईझेस, वांगी बोळ-9146125566, सुजाता आढाव-रमणमळा न्यू पॅलेस-8669072587, शमा शेख-सरनोबतवाडी-8999465928, विद्या सूर्यवंशी-हॉकी स्टेडियम-9892727277, विद्या शिंदे-राजारामपुरी-9511296551, गीता पाटील-पी. डी. भोसलेनगर-आर.के.नगर-9420295538, अमृता पंदारे-ब्रह्मेश्वर बाग-9370829089, मेघा सावंत-खंडोबा तालीमजवळ-8421584687, सायली घोंगडे- सानेगुरुजी- 7030366142, पुष्पा मालुसरे-आर.के.नगर रोड-8625875753, प्रीती हिलगे-हनुमाननगर, पाचगाव-9370313194, वीणा पाटील-लक्षतीर्थ वसाहत-9860854523, विनया कापसे-क्रांतिसिंह नाना पाटील-9175739108, गीता मिरजकर-शुक्रवार पेठ-9372221010, जयश्री पाटील-शिंगणापूर-9511251073, सारिका नलावडे-क. बावडा-9604584699, नीता पोवार-कागल-8329943510, राखी पोतदार-शेंडूर-8806768287 यांच्याशी संपर्क साधावा.

कस्तुरींसाठी सवलतीची तसेच मोफत कूपन्स

1) हॉटेल खवय्या – वाढदिवसानिमित्त एक शाकाहारी थाळी मोफत.
2) कोल्हापूर बेकरी – वाढदिवसाच्या केकवर 50 टक्के डिस्काऊंट, कुटुंबातील इतरांच्या वाढदिवसाला केकवर 25 टक्के सूट.
3) आर. एस. ब्यूटीपार्लर – वाढदिवसानिमित्त डी टॅन किंवा स्पा मोफत.
4) ओरल हेल्थ सेंटर – सभासदांना वर्षातून एकदा डेंटल चेकअप, डेंटल क्लीनअप मोफत आणि कुटुंबीयांना दातांच्या ट्रिटमेंटवर 10 ते 30 टक्के सूट.
5) डॉ. माने मुलांचे व डोळ्याचे हॉस्पिटल – सभासदांना केसपेपरमध्ये 50 टक्के सूट आणि कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी 10 टक्के सूट.
6) नक्षत्र नॉव्हेल्टी – 7 लकी ड्रॉ बॅग, पर्सेस, स्कूल बॅग आणि खरेदीवर वर्षभर 20 टक्के सूट.

Back to top button