जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ विभागातील काही प्रवासी गाडीच्या आगमन आणि प्रस्थान वेळापत्रकात 1 जून पासून बदल करण्यात आला आहे. हा बदल प्रवास सुरु 1 जून पासून लागू झाला असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त झाली आहे.
नाशिक रोड स्थानकावर आगमन वेळ ०२.१५ तास आहे तर सुटण्याची वेळ २.१८ गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करण्याचे प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: