‘पप्पी दे पारुला’ फेम स्मिता गोंदकरच्या लाल रंगाच्या ब्रा मध्ये मादक अदा ! (photos)

‘पप्पी दे पारुला’ फेम स्मिता गोंदकरच्या लाल रंगाच्या ब्रा मध्ये मादक अदा ! (photos)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: 'पप्पी दे पारूला', बिग बॉस फेम आणि मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर ( Smita Gondkar ) तिच्या ग्लॅमरस फोटो आणि बिनधास्त अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी काही ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

स्मिता गोंदकर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हटके फोटो शेअर करत असते. नुकतेच स्मिताने काही ग्लॅमरस आणि हॉट फोटो शेअर केले आहे. या फोटोत फ्लोवर पोपटी रंगाचे जॅकेट आणि पांढऱ्या रंगाच्या पॅन्टसोबत लाल रंगाची ब्रा तिने परिधान केली आहे. या फोटोत तिची हटके स्टाईल चाहत्याच्या पसंतीस उतरली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Adjust my hair, adjust my clothes, so I can get that fire post… ??'असे लिहिले आहे. स्मिताचा आतापर्यतचा सर्वात हॉट फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळाला आहे. फोटोशूट करताना तिने सोनेरी रंगाच्या हिल्ससोबत हटके पोझ दिली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेन्टस करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'मराठीतील तू सर्व हॉट आणि कडक अभिनेत्री आहेस'. तर दुसऱ्या एकाने 'दिसायला आकर्षक आणि सुंदर डोळ्यांची किंवा गोंडस स्मिता ❤️'असे म्हटले आहे. याशिवाय आणखी एका युजर्सने पुष्पा चित्रपटाती डॉयलॉग 'फ्लॉवर नही फायर है तू?'असे लिहिले आहे. तर अनेकांनी फायर आणि हार्ट ईमोजी देखील शेअर केले आहे.

याशिवाय स्मिता ब्लॅक आणि पांढऱ्या रंगाच्या शार्टमध्ये घरातील खिडकीच्या पडद्याजवळ उभी असलेली दिसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'ती उन्हाळ्यासारखी वागते आणि पावसासारखी चालते'. अशी हटके कॅप्शन लिहिली आहे. याआधीही तिच्या पांढऱ्या रंगाच्या ब्रालेटसोबत हिरव्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या फोंटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.

मराठी 'बिग बॉस'मुळे स्मिता ( Smita Gondkar ) खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. तिच्या 'पप्पी दे पारूला' या गाण्याने चाहत्यांनी आजही भूरळ घातली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news