‘एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं’, संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप

संजय गायकवाड
संजय गायकवाड
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं, असा खळबळजनक आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांना मौत देण्यात येणार होती, असा दावाही आमदार गायकवाड यांनी केला.

संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्यात येणार होते. एकनाथ शिंदेची यांना नक्षलवाद्यांच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मी जबाबदारीने याबाबत बोलत आहे, असेही संजय गायवाड या वेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news