राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. जुने आजार उद्भवतील. आत्मविश्वास. संयम महत्त्वाचा आहे. नियमांचे उल्लंघन अजिबात नको.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. वाद-विवादापासून दूर राहा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः प्रयत्नांना यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः वातावरण उत्साहवर्धक राहील. लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. नोकरदारांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः नवी दिशा व धोरणांचा स्वीकार कराल. आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता. दुसर्यावर विसंबून राहू नका. स्वतः पुढाकार घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः द्विधा मनःस्थिती होईल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. पित्ताचे विकार उद्भवतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः मित्रमंडळी, भावंडांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल. पदोन्नतीची संधी.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. शब्द पाळावा लागेल. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षण करण्याची गरज.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रसन्नता प्राप्त होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. वस्तू हरवण्याची शक्यता. देणेकरी त्रास देतील. संयमित राहणे महत्त्वाचे आहे. नवे मित्र होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. उत्तम आरोग्याचा दिवस.[/box]
राशिभविष्य