महावितरणने ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकीच एक महावितरण अॅप आहे. हे मोबाईल अॅप एक असले, तरी या अॅपमार्फत कामे मात्र अनेक होतात. वीज पुरवठ्याबाबत तक्रार देण्यासाठी अॅप उपयुक्त आहे. प्ले स्टोअरमध्ये Mahavitaran टाईप करून अॅप डाऊनलोड करता येते.