सिंधुदुर्ग : डुकरासाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत कोळोशी गावात डुक्करासाठी लावलेल्या फसकीत पूर्ण वाढ झालेला बिबड्या अडकला. ही घटना कोळोशी निशान टेंभ मार्ग येथे घडली.
फासकीत बिबट्या अडकला असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली असता, माहिती मिळताच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला फासकीतून सुरक्षितपणे सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा :
- बिबट्या नरभक्षक तर झाला नाही ना ?
- आयएनएस विशाखापट्टणमचे जलावतरण, भारताच्या सागरी शौर्याचे प्रतीक बनणार
- Delhi pollution : दिल्लीत वायू प्रदूषणाचा कहर, ट्रक वाहतुकीला शुक्रवारपर्यंत ‘नो एंट्री’