Disha Patani : बाथरूममध्ये दिशाची मिरर सेल्फी; बिकिनीत फ्लॉन्ट केली कर्वी फिगर | पुढारी

Disha Patani : बाथरूममध्ये दिशाची मिरर सेल्फी; बिकिनीत फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) तिच्या एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी ती एक आहे. यासोबत दिशा फिटनेस फ्रिक असून नवनवीन डाएट पॅन फॉलो करत असते. दिशा तिच्या प्रत्येक सिझलिंग आणि बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. सध्या दिशाचा बाथरूमधील मिरर सेल्फी चांगलाच व्हायरल होतोय. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान वाढलं आहे. दिशाच्या या फोटोवर टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ हिने देखील तिचे कौतुक केलं आहे.

अभिनेत्री दिशा पटानीने ( Disha Patani ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बाथरूममधील मिरर सेल्फी फोटो शेअर केला आहे. यात दिशा ब्लॅक रंगाच्या बिकिनीसोबत व्हाईट रंगाचा बाथरोब परिधान केला आहे. यात खास करून दिशानं तिची कर्वी फिगर प्लॉन्ट केली आहे. यावेळी दिशा विनामेकअप असून मोकळ्या ओल्या केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केलाय. या फोटोला तिने ‘Eat your carbs 🍭’. अशी कॅप्शन लिहिली आहे.

यावेळी दिशाच्या एका हातात मोबाईल असून दुसऱ्या हातात खाण्याचा एक पदार्थ आहे. या मिरर सेल्फीमध्ये दिशा पहिल्यापेक्षा बोल्ड, हॉट दिसतेय. यात बाथटब, गाऊन, सौदर्यं प्रसाधने दिसतात. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह दिशाचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ हिने देखील कौतुक केलं आहे. तिच्या फोटोवर कृष्णाने ‘Yes, Ma’am! 🫡’. असे म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

‘Awww my bae ❤️🔥’, ‘Goddesssss ❤️’, ‘Such a amazing body and fitness u have 🔥🙌❤️’, ‘Didi thandi😬 aagayi hai kapre pahanlo warna thand😷lag jaye gi apko🤒’, ‘Extremely Gorgeous and Seductive look!! ❤️‍🔥❤️‍🔥🔥🔥💓💓’, ‘Disha pagal ho gae he bhai’, ‘Ye sab TIGER 🐅 ko jalane ke liye hai 😉 girls things 😂😂’, ‘Ohhh yehhhhhh😍❤️’, ‘Cool disha nice 😍’, ‘Veryyy hott 🔥🔥🔥🥵’, ‘mar jaunga 😍’, ‘Soo hotttttttttttttttttt🤤🔥🔥🔥’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजीसोबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

यात ‘दिशा वेडी झाली काय?’, ‘बॉयफ्रेंड टायगरला जळवतेय का?’, ‘उर्फी जावेदसारखी वागत आहे?’, ‘असे का तिने कपडे घातले आहेत?’, ‘बाथरूममध्ये कोण पदार्थ खाते काय?’. असे कमेंट केले जात आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास १६ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button