Nora Fatehi : रेड कलरच्या शार्टकट वनपीसमध्ये नोराचा जाळ धुर संगच🔥🔥

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुडची ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही ( Nora Fatehi ) नेहमी तिच्या फॅशन सेन्सनं चाहत्यांना घायाळ करत असते. असंच पुन्हा एका नोराच्या शार्टकट वनपीसने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.
अभिनेत्री नोरा फतेही तिच्या इंन्स्टाग्रामवर काही रेड रंगाच्या शार्टकट वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत. या नेहमी पैक्षा नोरा ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. या फोटोला तिने ‘I get it, you needed someone that could prove you wrong..🍎🌶’. अशी कॅप्शन लिहिली आहे. यासोबत तिच्या आजूबाजूला लाईटचे फोकस दिसतात. तर यावेळी कधी तिने कमरेवर हात ठेवून तर कधी
स्वत: च्या केसांवर ठेवत एकापैक्षा एक हॉट, हटके पोझ दिल्या आहेत. केसांची स्टाईल, मॅचिंग हिल्स, मेकअप आणि रेड लिपस्टिकने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच तिच्या भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात एका युजर्सने ‘Gorgeous 🔥’, ‘Wowww💕’, ‘Nyccc🔥🔥’, ‘Amazing 😍😍’, ‘Wow Soooooooo Beautiful cutieee♥️🥰’, ‘GORGEOUS!❤️🔥’, ‘so hot 🔥’, ‘❤️❤️nice so beautiful 😍😍’, ‘Super 💖💖’, ‘Beauty ❤️❤️’, ‘❤️❤️ ahhh😍😍’, ‘Stunning! ❤️🔥🔥’, ‘Red Hot 😍🥵🤤🔥’, ‘Looking like a statue 🔥🔥’ आणि ‘OMG 🔥🔥🔥🔥🔥’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी नोराच्या फोटोवर फायर आणि लव्हलीच्या ईमोंजीनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला १ तासात जवळपास पावणे तीन लाखांहून अधिक जणांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
हेही वाचलंत का?
- Reshma Shinde : लैला ओ लैला 💙🖤; दीपाच्या नखरेल अदा
- Nora Fatehi : नोराच्या कार्यक्रमावर ‘या’ कारणामुळे बांगलादेशने घातली बंदी
- Priyanka Chopra : ‘ती आता इंडियन दिसत नाही,’ प्रियांका चोप्राला पाहून नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस (Video)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram