मौनी रॉयच्या लूकने चाहते घायाळ | पुढारी

मौनी रॉयच्या लूकने चाहते घायाळ

पुढारी ऑनलाईन : प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. आता मौनी रॉयचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.

मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती लेहेंगा घालून रॅम्पवर चालताना दिसतेय. व्हाइड अँड ब्राऊन लेहेंग्यात मौनी खूपच सुंदर दिसत असून मांग टिका, हातात बांगड्या घालून अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केला आहे. तिच्या या आगळ्यावेगळ्या लूकमुळे चाहते घायाळ होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button