कोल्हापूरला आजपासून पावसाचा ‘यलो अलर्ट’ | पुढारी

कोल्हापूरला आजपासून पावसाचा ‘यलो अलर्ट’

पुणे : आगामी चार दिवस मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात मोठ्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात उद्यापासून (सोमवार) 4 दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या भागात पाच ते आठ सप्टेंबर या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी केला.

Back to top button