Covid 19 : देशात 24 तासात 15040 रुग्ण कोरोनातून बरे, 8813 नवीन रुग्णांची नोंद | पुढारी

Covid 19 : देशात 24 तासात 15040 रुग्ण कोरोनातून बरे, 8813 नवीन रुग्णांची नोंद

पुढारी ऑनलाइन डेस्क : Covid 19 : देशात गेल्या 24 तासात 15 हजार 40 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे असून 8813 नवीन कोरोना रुग्णांची नोदं करण्यात आली आहे .

Covid 19 : मिळालेल्या आकडेवारीनुसार, सध्या 1 लाख 11 हजार 252 अॅक्टिव केसेस आहेत. म्हणजेच इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर दैनंदिन कोरोना संक्रमित रुग्णांचा दर रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 4.15% इतका आहे. आतापर्यंत 4 कोटी36 लाख 38 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत देशभरात एकूण 5 लाख 27 हजार 098 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्याचा कोरोना मृत्यूदर 1.19% इतका आहे. आतापर्यंत 208 कोटी 31लाख 24 हजार 694 इतक्या कोरोना लसीकरण झाले आहे.

 

Back to top button