J&K : मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत कोसळली, 8 विद्यार्थी जखमी | पुढारी

J&K : मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत कोसळली, 8 विद्यार्थी जखमी

जम्मू आणि काश्मीर : उधमपूर जिल्ह्यातील मसोराजवळ एक मिनी बस रस्त्यावरून घसरून दरीत कोसळल्याने ८ विद्यार्थी जखमी झाले. बस बर्मीन गावातून उधमपूरला जात होती. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

Back to top button