मुंबई आणि नवी मुंबईमधून १५ ड्रग्ज तस्कर ताब्यात | पुढारी

मुंबई आणि नवी मुंबईमधून १५ ड्रग्ज तस्कर ताब्यात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि नवी मुंबईमध्ये चार ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत 15 ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतले आह

यात तीन नायजेरियन ड्रग्ज तस्करांचा समावेश आहे. एनसीबीने या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

Back to top button