आजचे राशिभविष्य | पुढारी

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष-कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. चुकीच्या निर्णयामुळे पश्‍चाताप करण्याची वेळ येईल. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-कार्यसिद्धी योग. प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्‍वास निर्माण होईल. नवे धोरण आखाल. नव्या संधी चालून येतील. आर्थिकद‍ृष्ट्या प्रगतिकारक दिवस.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-द‍ृष्टिकोन बदला. प्रतिक्रिया देताना सावध राहा. वादविवादापासून दूर राहावे. आत्मचिंतनाची गरज आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कर्क
कर्क-सुखकारक घटनांचा अनुभव घ्याल. सुवार्ता कानावर येईल. वस्त्र अलंकार खरेदी करण्याचे योग. नव्या ओळखी लाभदायक ठरतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह-संतुलन साधने महत्त्वाचे, जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कन्या
कन्या- छोट्या प्रवासाचे योग, पती-पत्नींमधील वाद मिटतील. व्यावहारिक संतुलन साधाल. व्यावसायिक भरभराट होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

राशिभविष्य

 

राशिभविष्य
तुळ
तूळ-अनेक प्रश्‍न सुटतील. कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल. कामांची जबाबदारी वाढेल. मानसन्मान होतील.

राशिभविष्य

वृश्‍चिक-नीती नियमांचे पालन करा. द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता. सरकारी कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील.
राशिभविष्य
धनु
धनु-अहंकार त्रासदायक ठरेल. आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. आत्मपरीक्षण करण्याची गरज.
राशिभविष्य
मकर
मकर-संयमाने कार्य पूर्ण होतील. योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराची साथ लाभेल. आपापसातील मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ-इच्छापूर्तीचा दिवस. आर्थिक नियोजन कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. उच्च पद प्राप्त होईल. शत्रूंवर मात कराल.
राशिभविष्य
मीन
मीन- मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संयमाने वागा.

Back to top button