आजचे राशिभविष्य (दि. १९ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १९ ऑगस्ट २०२१)

पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य
मेष

 

 

 

संबंधित बातम्या

 

 

मेष – धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे, नियमांचे उल्लंघन अजिबात नको, संयम आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टी संदर्भात माहिती मिळेल, वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्यावा, आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

आज उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल, नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, दुसर्‍यावर विसंबून राहू नका.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – द्विधा मनःस्थिती होईल, कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, पित्ताचे विकार उद्भवण्याची संभावना संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – भावंडांकडून सहकार्य लाभेल, आर्थिक प्रगती होईल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस, कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून दूर राहा, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांमध्ये यश मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, आत्मविश्‍वास दृढ ठेवणे आवश्यक आहे, वस्तू हरवण्याची शक्यता, देणेकरी त्रास देतील, संयमित राखणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, उत्तम आरोग्याचा दिवस.

Back to top button