आजचे राशिभविष्य (दि. १० मे २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १० मे २०२२)

मेष-नियोजित कामांत अडचणी येतील, गुंतवणुकीस अयोग्य दिवस, जबाबदारीने वागा, वाद-विवादापासून दूर राहा, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.

राशिभविष्य

वृषभ-कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे, प्रत्युत्तर करू नका, अचानक खर्च उभे राहतील, मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता.

राशिभविष्य

मिथुन-कामात यश मिळेल, विजयाच्या दिशेने वाटचाल कराल, धनलाभाचे योग, खरेदीचा योग, वस्त्रांचा लाभ होईल, मैत्रीला जागाल.

राशिभविष्य

कर्क-चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, कमवलेली संपत्ती कर्ज फेडण्यासाठी कमी होईल, मानहानीचे प्रसंग उद्भतील.

राशिभविष्य

सिंह-मेजवानीचा लाभ घ्याल, भाग्यकारक घटनांचा दिवस, शुभवार्ता कानावर येईल, अलंकार, वस्त्रांची खरेदी कराल.

सिंह

 

कन्या-मनःस्ताप होण्याची शक्यता, कलह टाळावा, परावलंबी व आळशी स्वभावामुळे कामात अडचणी येतील, क्रियाशील राहणे महत्त्वाचे आहे.

राशिभविष्य

तूळ-यश मिळेल, आनंददायी घटनांचा दिवस, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, लाभदायक दिवस असेल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

राशिभविष्य

वृश्चिक-ठरवलेल्या कामात यश मिळेल, खर्‍याअर्थाने इच्छापूर्तीचा दिवस, अधिकारांत वाढ होईल, कामाचे कौतुक होईल, गृहसौख्य उत्तम राहील.

राशिभविष्य

धनु-मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे, जुने आजार उद्भवतील, अनावश्यक खर्च होतील.

राशिभविष्य

मकर-मनासारख्या घटना घडतील, दिवस आनंदात जाईल, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील, सज्जनांच्या सहवासाने कार्यसिद्धी होईल.

राशिभविष्य

कुंभ-अपयशाचा सामना करावा लागेल, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील, संतुलन महत्त्वाचे आहे.

राशिभविष्य

मीन-प्रसन्नता प्राप्त होईल, धनलाभाचे योग, शत्रूंवर मात कराल, मान-सन्मान होतील, जोडीदाराची साथ लाभेल.

मीन

Back to top button